प्रा. मोरेंवर पूर्णपणे विसंबून न राहता, स्वतंत्रपणेदेखील ‘इस्लाम’चा अभ्यास करावा आणि सत्य जाणून घ्यावे!
वास्तविक पाहता ‘मुस्लीम मन’ अतिरेकी, असहनशील, उग्रवादी आणि हिंसाप्रिय होण्यामागे, मुस्लीम जगतावर होत असलेला सततचा अन्याय आणि अत्याचार कारणीभूत आहे याची दखल घेण्याची गरज त्यांनी समारोप करताना व्यक्त केली आहे. सोबतच मोरे यांचे ग्रंथ वाचकांनी वाचून, प्रा.मोरे यांच्यावर पूर्णपणे विसंबून न राहत, पूर्ण विश्वास न ठेवता, स्वतंत्रपणेदेखील इस्लामचा अभ्यास करावा आणि सत्य जाणून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.......